ब्रिटिश इंडिया स्टीम नेव्हिगेशन कंपनी

ब्रिटिश इंडिया स्टीम नेव्हिगेशन कंपनी (" BI ") ही एक ब्रिटिश भारतातील एक कंपनी होती. तिची स्थापना १८५६ मध्ये कलकत्ता अँड बर्मा स्टीम नेव्हिगेशन कंपनी म्हणून झाली होती.[]

ब्रिटिश इंडिया स्टीम नेव्हिगेशन कंपनी
उत्पादने passenger and cargo shipping
संकेतस्थळ http://www.poheritage.com/our-history/company-guides/british-india-steam-navigation-company

त्या काळापर्यंतच्या सर्वात मोठ्या जहाजमालकांपैकी एक असलेल्या या कंपनीकडे ५०० हून अधिक जहाजे होती आणि इतर तिने १५० पेक्षा अधिक मालकांसाठी व्यवस्थापन देखील केले. १९२२ मध्ये BI च्या ताफ्यात १६० हून अधिक जहाजे होती. यांपैकी अनेक क्लाइडसाइड, स्कॉटलंड येथे बांधली गेली. लाइनचे मुख्य शिपिंग मार्ग होते: ब्रिटन ते भारत, ऑस्ट्रेलिया, केन्या, टांगानिका.

संदर्भ

संपादन
  1. ^ http://www.poheritage.com/Upload/Mimsy/Media/factsheet/93946NEVASA-1956pdf.pdf