हिंदू धर्मात वर्णिलेल्या ऋणांपैकी हे एक ऋण आहे. ब्रह्मदेवाचे ऋण हे त्याने निर्माण केलेल्या सृष्टीचे जतन करून, त्याचे नीट संगोपन व संवर्धन करून ते पुढच्या पीढीस सोपविण्याने ते फेडता येते असा समज आहे.