बोसॉन (मूलकण)
(बोसॉन या पानावरून पुनर्निर्देशित)
पुंजवादानुसार बोसॉन हा बोस-आईनस्टाईन संख्याशास्त्राचे पालन करणारा मूलकण आहे. फर्मियॉन्सव्यतिरिक्त हा एक वेगळा गट आहे. पॉल डिरॅक यांनी भारतीय शास्त्रज्ञ सत्येन्द्र नाथ बोस यांच्या स्मरणार्थ या मूलकणाला 'बोसॉन' असे नाव दिले.