बोर्ते ही चंगीझ खानची प्रथम पत्नी होती. मंगोल टोळ्यांच्या रिवाजाप्रमाणे ती चंगीझखानपेक्षा वयाने मोठी होती.