बोरी बंदर

किनारपट्टी क्षेत्र

बोरी बंदर हे मुंबई, भारताच्या पूर्व किनाऱ्यावरील एक क्षेत्र आहे. ते दक्षिण मुंबई मध्ये आहे.

Bori Bunder
Neighbourhood
Bori Bunder is located in मुंबई
Bori Bunder
Bori Bunder
गुणक: 18°56′24″N 72°50′07″E / 18.9400°N 72.8353°E / 18.9400; 72.8353
Country India
State Maharashtra
District South Mumbai
Metro Mumbai
Languages
वेळ क्षेत्र UTC+5:30 (IST)
PIN
400001[]
क्षेत्र कोड 022
वाहन नोंदणी MH 01
Civic agency BMC
सेंट थॉमस कॅथेड्रल (c. 1855-1862) पासून दिसणारे बोरी बंदर.

पार्श्वभूमी

संपादन

या जागेचा वापर मुंबईतून आयात-निर्यात होणाऱ्या मालाचे भांडार म्हणून केला जात असे.

वाहतूक

संपादन

१८५० च्या दशकात, ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वेने या भागात आपले रेल्वे टर्मिनस बांधले आणि स्थानकाचे नाव बोरी बंदर असे ठेवले.[]

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ "Pin code : Bori Bunder, Mumbai". indiapincodes.net. 2021-11-14 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 9 February 2015 रोजी पाहिले.
  2. ^ "Rail museum in Lonavala mooted". Daily News and Analysis. 27 September 2008. 1 May 2011 रोजी पाहिले.