बोरी धरण
बोरी धरण | |
अधिकृत नाव | बोरी |
---|---|
धरणाचा उद्देश | सिंचन |
अडवलेल्या नद्या/ प्रवाह |
बोरी |
स्थान | गाव: तामसवाडी, तालुका: पारोळा, जिल्हा: जळगाव |
सरासरी वार्षिक पाऊस | १०१.८० मिमी |
उद्घाटन दिनांक | १९७३ - १९८४ |
जलाशयाची माहिती | |
क्षमता | दशलक्ष घनमीटर |
धरणाची माहिती
संपादनबांधण्याचा प्रकार : मातीचा भराव व दगडी बांधकाम
उंची : १४.१० मी (सर्वोच्च)
लांबी : २२५ मी
दरवाजे
संपादनप्रकार : S - आकार
लांबी : २२५ मी.
सर्वोच्च विसर्ग : ४२०६ घनमीटर / सेकंद
संख्या व आकार : ( १२ X ५ मी)
पाणीसाठा
संपादनक्षेत्रफळ : ८.६८ वर्ग कि.मी.
क्षमता : ४०.३१ दशलक्ष घनमीटर
वापरण्यायोग्य क्षमता : २५.१५ दशलक्ष घनमीटर
ओलिताखालील क्षेत्र : ८६८ हेक्टर
कालवा
संपादनडावा कालवा
संपादनलांबी : १७ कि.मी.
क्षमता : १.०८ घनमीटर / सेकंद
ओलिताखालील क्षेत्र : ३२३६ हेक्टर
ओलिताखालील शेतजमीन : २२२६ हेक्टर
उजवा कालवा
संपादनलांबी : २० कि.मी.
क्षमता : २.१७ घनमीटर / सेकंद
ओलिताखालील क्षेत्र : ५७८१ हेक्टर
ओलिताखालील शेतजमीन : ४२७८ हेक्टर