बोरिस ताडिच
(बोरिस ताडिक या पानावरून पुनर्निर्देशित)
बोरिस ताडिच (१५ जानेवारी, इ.स. १९५८:सारायेवो, युगोस्लाव्हिया - ) हा सर्बियाचा राष्ट्राध्यक्ष होता. व्यवसायाने मानसोपचारतज्ञ असलेला ताडिच २००४ ते २०१२ पर्यंत सत्तेवर होता.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |