बोत्स्वाना क्रिकेट संघाचा नामिबिया दौरा, २०१९

बोत्स्वाना क्रिकेट संघाचा नामिबिया दौरा, २०१९
नामिबिया
बोत्स्वाना
तारीख १८ – २४ ऑगस्ट २०१९
संघनायक गेरहार्ड इरास्मुस काराबो मोतहांका
२०-२० मालिका

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका

संपादन

१ला सामना

संपादन
१९ ऑगस्ट २०१९
१४:००
धावफलक
नामिबिया  
१९३/४ (२० षटके)
वि
  बोत्स्वाना
१००/७ (२० षटके)
नामिबिया ९३ धावांनी विजयी
युनायटेड मैदान, विन्डहोक
पंच: मार्टिनस लोउ (ना) आणि क्लो थायबर्न (ना)
सामनावीर: क्रेग विल्यम्स (नामिबिया)

२रा सामना

संपादन
२० ऑगस्ट २०१९
१४:००
धावफलक
नामिबिया  
२४०/३ (२० षटके)
वि
  बोत्स्वाना
११६/२ (२० षटके)
नामिबिया १२४ धावांनी विजयी
युनायटेड मैदान, विन्डहोक
पंच: आंद्रे लोउ (ना) आणि क्लाउस शूमाकर (ना)
सामनावीर: जीन-पेरी कोत्झे (नामिबिया)
  • नाणेफेक : बोत्स्वाना, क्षेत्ररक्षण.
  • जीन-पेरी कोत्झे (ना) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले. तर आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२०त शतक ठोकणारा तो नामिबियाचा पहिला खेळाडू ठरला.

३रा सामना

संपादन
२२ ऑगस्ट २०१९
१४:००
धावफलक
नामिबिया  
१७४/८ (२० षटके)
वि
  बोत्स्वाना
९६ (१८.१ षटके)
नामिबिया ७८ धावांनी विजयी
युनायटेड मैदान, विन्डहोक
पंच: मार्टिनस लोउ (ना) आणि क्लो थाउबर्न (ना)
सामनावीर: स्टीफन बार्ड (नामिबिया)
  • नाणेफेक : नामिबिया, फलंदाजी.

४था सामना

संपादन
२२ ऑगस्ट २०१९
१०:००
धावफलक
बोत्स्वाना  
८५/८ (२० षटके)
वि
  नामिबिया
८६/२ (११.१ षटके)
थरिंदु परेरा ३० (३२)
बेन शिकोंगो २/४ (२ षटके)
नामिबिया ८ गडी राखून विजयी
युनायटेड मैदान, विन्डहोक
पंच: मार्टिनस लोउ (ना) आणि जेफ लक (ना)
सामनावीर: गेरार्ड इरास्मुस (नामिबिया)