बोत्स्वाना क्रिकेट असोसिएशन

बोत्सवाना क्रिकेट असोसिएशन (बीसीए) ही बोत्सवानामधील क्रिकेट खेळाची अधिकृत प्रशासकीय संस्था आहे.

बोत्सवाना क्रिकेट असोसिएशन
चित्र:Botswanacri.jpg
खेळ क्रिकेट
अधिकारक्षेत्र बोत्सवाना
स्थापना १९७९
संलग्नता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद
संलग्नता तारीख २००२ (संलग्न सदस्य)
२००५ (सहयोगी सदस्य)
प्रादेशिक संलग्नता आयसीसी आफ्रिका
मुख्यालय गॅबोरोन
अधिकृत संकेतस्थळ
cricketbotswana.org
बोत्स्वाना

संदर्भ

संपादन