बोईसर रेल्वे स्थानक

महाराष्ट्रातील रेल्वे स्टेशन, भारत
(बोइसर रेल्वे स्थानक या पानावरून पुनर्निर्देशित)

बोईसर हे मुंबई उपनगरी रेल्वेच्या पश्चिम रेल्वे मार्गावरील मोठे रेल्वेस्थानक आहे. येथे सगळ्या लोकलगाड्या आणि अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या थांबतात. तसेच येथून वसईकडे जाणाऱ्या डीझेल मेमू गाड्या निघतात.

बोईसर

मुंबई उपनगरी रेल्वे स्थानक
बोईसरचा फलाटफलक
स्थानक तपशील
पत्ता बोईसर, पालघर जिल्हा
गुणक 19°48′N 72°45′E / 19.8°N 72.75°E / 19.8; 72.75
मार्ग पश्चिम
फलाट
इतर माहिती
विद्युतीकरण होय
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग पश्चिम रेल्वे
स्थान
बोईसर is located in महाराष्ट्र
बोईसर
बोईसर
महाराष्ट्रमधील स्थान
पश्चिम मार्ग
चर्चगेट
मरीन लाइन्स
चर्नी रोड
ग्रँट रोड
मुंबई सेंट्रल
महालक्ष्मी
लोअर परळ
मध्य मार्गाकडे
प्रभादेवी
दादर
माटुंगा रोड
हार्बर मार्गाकडे
माहिम जंक्शन
मिठी नदी
वांद्रे
खार रोड
सांताक्रुझ
विलेपार्ले
घाटकोपरकडे(मुंबई मेट्रो मार्गिका क्र. १)
अंधेरी
वर्सोवाकडे(मुंबई मेट्रो मार्गिका क्र. १)
जोगेश्वरी
राम मंदिर
गोरेगाव
मालाड
कांदिवली
बोरीवली
दहिसर
मीरा रोड
भाईंदर
ठाणे खाडी
नायगाव
मध्य रेल्वेकोकण रेल्वेकडे
वसई रोड
नालासोपारा
विरार
वैतरणा
वैतरणा नदी
सफाळे
केळवे रोड
पालघर
उमरोळी
बोईसर
वाणगाव
डहाणू रोड
घोलवड
बोर्डी रोड
बोईसर
दक्षिणेकडचे पुढचे स्थानक:
उमरोळी
मुंबई उपनगरी रेल्वे:पश्चिम उत्तरेकडचे पुढचे स्थानक:
वाणगाव
स्थानक क्रमांक: ३५ चर्चगेटपासूनचे अंतर: १०२ कि.मी.