पीयूष जिंदाल ऊर्फ बॉबी जिंदाल (१० जून, इ.स. १९७१ - हयात) हा पंजाबी-भारतीय वंशाचा अमेरिकन राजकारणी आहे. हा इ.स. २००७ साली लुईझियान्याच्या गव्हर्नरपदी पहिल्यांदा निवडून आला. या घटनेमुळे हा गव्हर्नरपदावर बसणारा सर्वांत तरूण व्यक्ती ठरला. इ.स. २०११ च्या निवडणुकीतही याची फेरनिवड झाली आहे.

पीयूष "बॉबी" जिंदाल
बॉबी जिंदाल


लुईझियानाचे ५५वे राज्यपाल
विद्यमान
पदग्रहण
१४ जानेवारी २००८

रेप्रेझेंटेटिव्ह
लुईझियाना
कार्यकाळ
इ.स. २००५ – इ.स. २००८

जन्म १० जून, १९७१ (1971-06-10) (वय: ४८)
बॅटन रुज, लुईझियाना, अमेरिका
राष्ट्रीयत्व अमेरिकन
राजकीय पक्ष रिपब्लिकन पक्ष
पत्नी सुप्रिया जिंदाल
शिक्षण ब्राऊन विद्यापीठ,
ऑक्सफर्ड विद्यापीठ
धर्म ख्रिश्चन

अमर व राज जिंदाल या पंजाबी दांपत्याचा बॉबी हा मुलगा. जिंदाल पती-पत्नी भारतातून लुईझियान्यात स्थलांतरित झाले बॉबी जन्माने अमेरिकी आहे. शालेय शिक्षण घेत असतानाच त्याने ख्रिश्चन धर्म स्वीकारला.

बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:


कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.