बॉइझी (आयडाहो)

अमेरिका देशातील आयडाहो राज्याचे राजधानीचे शहर


बॉइझी (इंग्लिश: Boise) ही अमेरिका देशाच्या आयडाहो राज्याची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. राज्याच्या नैऋत्य भागात बॉइझी नदीच्या काठावर वसलेल्या बॉइझी शहराची लोकसंख्या २०१२ साली २.१२ लाख इतकी आहे. ह्यानुसार बॉइझीचा अमेरिकेमध्ये ९९वा क्रमांक असून अमेरिकेच्या वायव्य भागामधील सिॲटलपोर्टलंड ह्यांच्या खालोखाल बॉइझी हे तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.

बॉइझी
Boise
अमेरिकामधील शहर


बॉइझी is located in आयडाहो
बॉइझी
बॉइझी
बॉइझीचे आयडाहोमधील स्थान
बॉइझी is located in अमेरिकेची संयुक्त संस्थाने
बॉइझी
बॉइझी
बॉइझीचे अमेरिकामधील स्थान

गुणक: 43°36′49″N 116°12′12″W / 43.61361°N 116.20333°W / 43.61361; -116.20333

देश Flag of the United States अमेरिका
राज्य आयडाहो
स्थापना वर्ष इ.स. १८६३
क्षेत्रफळ २०७.३ चौ. किमी (८०.० चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची २,७३० फूट (८३० मी)
लोकसंख्या  (२०१२)
  - शहर २,१२,३०३
  - घनता १,०३३ /चौ. किमी (२,६८० /चौ. मैल)
  - महानगर ६,१६,५६१
प्रमाणवेळ यूटीसी-०७:००
cityofboise.org

हे सुद्धा पहा

संपादन

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत