बैलगाडा
बैलगाडा हा एक प्रकारचा बैलांद्वारे ओढला जाणारा गाडा आहे. याचा वापर पूर्वीच्या काळी महाराष्ट्रात ग्रामीण भागात शर्यतीसाठी केला जात असे. हा गाडा अतिशय लहान असतो एक किंवा २ माणसे बसू शकतील एवढाच असतो. वजनाला हलका असतो. अजूनही दुर्गम भागात धनगर वस्त्यांमध्ये प्रासंगिक वाहतुकीला हा वापरतात. उदा. पाणी आणणे.
प्राणीमित्र संघटनांनी आक्षेप घेतल्यामुळे न्यायालयाने या शर्यतीस स्थगिती दिली आहे.
व आता २२-डिसेंबर-२०२१ रोजी दिल्ली हायकोर्टाने सश्रत परवाणगी दिलेली आहे