बसिल बुचर (३ सप्टेंबर, १९३३:गयाना - १६ डिसेंबर, २०१९:फ्लोरिडा, अमेरिका) हा वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजकडून १९५८ ते १९६९ दरम्यान ४४ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.