बेल्जियम क्रिकेट संघाचा ऑस्ट्रिया दौरा, २०२४

बेल्जियम क्रिकेट संघाने २५ ते २६ मे २०२४ या काळात ४ टी२०आ खेळण्यासाठी ऑस्ट्रियाचा दौरा केला. मालिका २-२ अशी बरोबरीत सुटली.

बेल्जियम क्रिकेट संघाचा ऑस्ट्रिया दौरा, २०२४
ऑस्ट्रिया
बेल्जियम
तारीख २५ – २६ मे २०२४
संघनायक आकिब इक्बाल अली रझा
२०-२० मालिका
निकाल ४-सामन्यांची मालिका बरोबरीत २–२
सर्वाधिक धावा इम्रान आसिफ (११६) बुरहान नियाज (९०)
सर्वाधिक बळी अब्दुल्लाह अकबरजान (५) खालिद अहमदी (४)
अब्दुलजबार जबरखाइल (४)

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका

संपादन

१ला सामना

संपादन
२५ मे २०२४
धावफलक
ऑस्ट्रिया  
१५६/८ (२० षटके)
वि
  बेल्जियम
१३४/४ (१४.३ षटके)
आकिब इक्बाल ६० (३४)
अदनान रज्जाक २/२३ (४ षटके)
बुरहान नियाज ७० (४०)
वकार झल्माई १/२८ (३ षटके)
बेल्जियम ६ गडी राखून विजयी (डीएलएस पद्धत).
सीबार्न क्रिकेट मैदान, लोअर ऑस्ट्रिया
पंच: अल्लाला संतोष (ऑस्ट्रिया) आणि राजिंदर कुमार (ऑस्ट्रिया)
सामनावीर: बुरहान नियाज (बेल्जियम)
  • नाणेफेक : बेल्जियमने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • बेल्जियमच्या डावात पावसाने हजेरी लावली त्यामुळे बेल्जियम संघाला १६ षटकामध्ये १३१ धावांचे सुधारित लक्ष्य दिले होते.
  • अमर नईम, बसीर खान, करणबीर सिंग, शादनान खान (ऑस्ट्रिया) आणि अब्दुलजबार जबरखाइल (बेल्जियम) या सर्वांनी टी२०आ पदार्पण केले.


२रा सामना

संपादन
२५ मे २०२४
धावफलक
बेल्जियम  
९५/७ (१२ षटके)
वि
  ऑस्ट्रिया
९८/४ (११.२ षटके)
मुहम्मद मुनीब १८ (१६)
इम्रान आसिफ २/१३ (२ षटके)
अमर नईम ४६* (३०)
रवी थापलियाल २/१४ (१.२ षटके)
ऑस्ट्रिया ६ गडी राखून विजयी.
सीबार्न क्रिकेट मैदान, लोअर ऑस्ट्रिया
पंच: लेनिन दुराईराज (ऑस्ट्रिया) आणि राजिंदर कुमार (ऑस्ट्रिया)
सामनावीर: अमर नईम (ऑस्ट्रिया)
  • नाणेफेक : ऑस्ट्रियाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • पावसामुळे सामना दोन्ही बाजूने १२ षटकाचा करण्यात आला.
  • मन्सूर मलंगझाई (बेल्जियम) ने टी२०आ पदार्पण केले.


३रा सामना

संपादन
२६ मे २०२४
धावफलक
ऑस्ट्रिया  
९७ (१८ षटके)
वि
  बेल्जियम
९८/१ (१४ षटके)
झेशान आरिफ २५* (२१)
खालिद अहमदी ३/२३ (४ षटके)
मन्सूर मलंगझाई  ३३ (२४)
शादनान खान १/५ (२ षटके)
बेल्जियम ९ गडी राखून विजयी (डीएलएस पद्धत).
सीबार्न क्रिकेट मैदान, लोअर ऑस्ट्रिया
पंच: लेनिन दुराईराज (ऑस्ट्रिया) आणि अल्लाला संतोष (ऑस्ट्रिया)
सामनावीर: खालिद अहमदी (बेल्जियम)
  • नाणेफेक : बेल्जियमने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • पावसामुळे सामना दोन्ही बाजूने १८ षटकाचा करण्यात आला.
  • ओमिद रहीमी (बेल्जियम) ने टी२०आ पदार्पण केले.


४था सामना

संपादन
२६ मे २०२४
धावफलक
ऑस्ट्रिया  
२०८/२ (२० षटके)
वि
  बेल्जियम
१३३ (१३.५ षटके)
इम्रान आसिफ १०२ (६५)
झाकी शहा २/५७ (४ षटके)
मुहम्मद मुनीब २६ (१४)
अब्दुल्ला अकबरजान ४/२१ (१.५ षटके)
ऑस्ट्रिया ७५ धावांनी विजयी.
सीबार्न क्रिकेट मैदान, लोअर ऑस्ट्रिया
पंच: लेनिन दुराईराज (ऑस्ट्रिया) आणि राजिंदर कुमार (ऑस्ट्रिया)
सामनावीर: इम्रान आसिफ (ऑस्ट्रिया)
  • नाणेफेक : ऑस्ट्रियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • अदिल तारिक (ऑस्ट्रिया) ने टी२०आ पदार्पण केले.


संदर्भ

संपादन

बाह्य दुवे

संपादन