बेलीझ क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी

खालील यादी बेलीझ क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. बेलीझने २५ एप्रिल २०१९ रोजी मेक्सिको विरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.

सुची संपादन

चिन्ह अर्थ
सामना क्र. अफगाणिस्तानने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. आयसीसी सदस्यांचे आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध ट्वेंटी२० एकदिवसीय सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता/अनिर्णित
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित

यादी संपादन

सामना क्र. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
७६६ २५ एप्रिल २०१९   मेक्सिको   रिफोर्मा ॲथलेटिक क्लब मैदान, नौकालपन   बेलीझ २०१९ मध्य अमेरिका क्रिकेट अजिंक्यपद
७६९ २६ एप्रिल २०१९   पनामा   रिफोर्मा ॲथलेटिक क्लब मैदान, नौकालपन   बेलीझ
७७१ २७ एप्रिल २०१९   कोस्टा रिका   रिफोर्मा ॲथलेटिक क्लब मैदान, नौकालपन   बेलीझ
१४०४ ७ नोव्हेंबर २०२१   अमेरिका   कुल्डीकगे क्रिकेट ग्राऊंड, अँटिगा   अमेरिका २०२१ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक अमेरिका पात्रता
१४०८ ८ नोव्हेंबर २०२१   कॅनडा   कुल्डीकगे क्रिकेट ग्राऊंड, अँटिगा   कॅनडा
१४११ ८ नोव्हेंबर २०२१   पनामा   कुल्डीकगे क्रिकेट ग्राऊंड, अँटिगा   बेलीझ
१४१४ १० नोव्हेंबर २०२१   आर्जेन्टिना   सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम, अँटिगा   आर्जेन्टिना
१४१९ ११ नोव्हेंबर २०२१   बहामास   सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम, अँटिगा   बहामास
१४२४ १३ नोव्हेंबर २०२१   बर्म्युडा   सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम, अँटिगा   बर्म्युडा