बर्कली गास्किन

(बेरकेली गास्कीन या पानावरून पुनर्निर्देशित)

बर्कली बर्ट्राम मॅकगॅरेल गास्किन (२१ मार्च, १९०८:गयाना - २ मे, १९७९:गयाना) हा वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजकडून १९४८ मध्ये २ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.