बेन ड्वॉरशुइस

(बेन ड्वॉरशियस या पानावरून पुनर्निर्देशित)

बेंजामिन जेम्स बेन ड्वॉरशुइस (२३ जून, १९९४:ऑस्ट्रेलिया - हयात) हा ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट संघाकडून २०२२ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे.