बेगम समरु

बेगम समरु
जन्म बेगम समरु
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र दिल्ली




दिल्लीस बेगम सामरु नावाची एक मुसलमान स्त्री पदरी मोठी सेना बाळगून होती. महादजी शिंदे दिल्लीचा बादशहा वगैरे यांना आपले सैन्य भाड्याने देऊन ती संपन्न झाली होती. ही तुळसाबाई जमालखान यांच्यासारखीच क्रूर होती. दासीने मनासारखे काम केले नाही म्हणून तिला आपल्या बसायच्या खोलीतच जिवंत गाडून त्यावर खुर्ची ठेवून् तिच्यावर ही शांतपणे हुक्का पीत बसून राहीली होती.[]

स्वतंत्र भारताच्यापूर्वी एकमेव कॅथॉलिक जहागिरदार होती. इ.स. १७६७ मधे युरोपमधील एक सैनिक वॉल्टर रेनहार्ड सौम्ब्रेदिल्लीत होता. त्यास बुचर ऑफ पटना म्हणजे पाटन्याचा कसाई म्हणून ओळखल्या जात होते. याने काही इंग्रजांच्या कतली केल्यामुळे तो इंग्रजांच्या विरुद्ध लढणा-याच्या सोबत लढत होता. असेच एकदा दिल्लीच्या चावडी बाजार मधे एका कोठीत त्याची दृष्टी बेगम समरु वर पडली. एकमेकांवर ते प्रेम करु लागले. वॉल्टरने तिला कधीच वेगळे केले नाही. बेगम समरु बद्दल अधिक माहिती.


संदर्भ

संपादन
  1. ^ म-हाटी लावणी. मौज प्रकाशन. चौथी आवृत्ती. जानेवारी २०१३. pp. ४५. |year= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)