बुरिगंगा नदी

बांगलादेशातील नदी

बुरिगंगा नदी (बंगाली भाषा: বুড়িগঙ্গা बुरिगोंगा "जुनी गंगा") ही बांगलादेशातील नदी आहे. ढाका शहर हे नदीच्या किनारी आहे.

ढाकामधील पुलावरुन दिसणारे बुरिगंगाचे दृष्य
बुड़िगंगा नदी


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.