विकिपीडिया:बीबीसी भारतीय महिला खेळाडू विषयक संपादन अभियान

प्रस्तावना संपादन

बीबीसी या वृत्त वाहिनीतर्फे प्रतिवर्षी भारतीय महिला खेळाडूला पुरस्कृत केले जाते. वार्ताहर समुदायातर्फे अशी व्यक्ती निवडली जाते. या पारितोषिकाची २०२० सालासाठी पी.व्ही. सिंधू ही मानकरी ठरली आहे. यावर्षी मार्च २०२१ मध्ये या वर्षीची विजेती जाहीर केली जाईल.

स्वरूप संपादन

पुरस्काराखेरीज यावर्षी बीबीसीने विकिमीडिया समूहाशी संलग्न होऊन अभियान राबविले आहे. १८ फेब्रुवारी २०२१ पासून या अभियानाचे काम सुरु केले आहे. भारतातील वृत्तपत्र पदवी अथवा पदविका यासाठी शिक्षण घेणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी या अभियानात सहभागी होऊन भारतीय महिला खेळाडू याविषयी लेख संपादन करत आहेत.

हिंदी, मराठी, पंजाबी, गुजराती, तमिळ आणि तेलुगू या भारतीय भाषांतील विकिपीडियावर हे लेख तयार केले जात आहेत.

प्रशिक्षण संपादन

८ फेब्रुवारी २०२१ पासून सहभागी नव्या संपादकांना प्रशिक्षण देण्याची योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. १८ फेब्रुवारीनंतर प्रशिक्षिण घेणारे संपादक आणि मार्गदर्शक व्यक्ती या माध्यमातून लेखातील पुढील संपादकीय सुधारणा करीत राहतील आणि लेखांची गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न करतील.

साधन व्यक्ती संपादन

  1. आर्या जोशी (चर्चा)
  2. ज्ञानदा गद्रे-फडके (चर्चा) ११:११, १९ फेब्रुवारी २०२१ (IST)[reply]

सहभागी सदस्या संपादन

  1. Mungaji0110 (चर्चा).
  2. श्रुती साळवे
  3. Tushar2820 (चर्चा).
  4. नीलिमा भागवतकर
  5. (Dipali Patle)
  6. Pooja Parale
  7. तुषार धारकर tushardharkar18
  8. Apeksha Bhandare
  9. Yashsamant2021