बिलियर्ड्स
(बिलियर्डस् या पानावरून पुनर्निर्देशित)
बिलियर्डस हा एक खेळ आहे. या मध्ये चेंडू काठीने ढललला जातो. कमीत कमी फटक्यात जास्तीत जास्त चेंडू घालवणे हे उद्दीष्ट असते. हा खेळ टेबलवर खेळला जातो. हा खेळ पूल या नावानेही ओळखला जातो.
{{कॉमन्स वर्ग|Billiards|बिलियर्ड्स]]