बिलासपूर-नागपूर रेल्वे विभाग

साचा:बिलासपूर-नागपूर रेल्वेमार्ग बिलासपूर-नागपूर रेल्वेमार्ग भारतीय रेल्वेच्या दक्षिण पूर्व रेल्वेतील रेल्वेमार्ग आहे. हावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्गाचा भाग असलेला हा मार्ग मध्य प्रदेशातील बिलासपूरमहाराष्ट्रातील नागपूर या शहरांना जोडतो.

उपमार्गसंपादन करा

या रेल्वेमार्गावरील उपमार्ग भारतीय रेल्वेच्या जाळ्यातील महत्त्वाचे मार्ग आहेत.