बिन कामाचा नवरा (चित्रपट)

"बिन कामाचा नवरा" या चित्रपटात रंजना देशमुख यांनी 'द्रौपदी' म्हणजे अशोक सराफ यांच्या बायकोची भुमिका केली होती, लोकशाहीच्या निवडणुकिमधे अमिषाला बळी पडुन वाहत जाणारे ३ मित्र व स्त्रिया निवडुन आल्यावर गावचा विकास करु शकतात हे दाखवनारा एका वेगळ्या व विनोदी धाटणीचा असा हा चित्रपट आहे,चित्रपटाचे चित्रीकरण ,लोकेशन,वेषभुषा,नृत्ये,व अभिनय याला खरच तोड नाही...

शिवाय त्या काळी स्त्रिला चुल व मुल यातच धन्यता मानावी लागायची,पणं त्याच सोबत स्त्रिला ही विचार करण्याचा ,मतं मांडन्याचा व निवडणुक लढवण्याचा अधिकार आहे असा प्रबोधनात्मक संदेश ही या चित्रपटातुन दिला गेलाय......