बिंदो लॅनाँग

(बिंदो लॅनॉन्ग या पानावरून पुनर्निर्देशित)
बिंदो लॅनाँग (mr); Bindo Lanong (en); Bindo Lanong (ast); Bindo Lanong (sq); Bindo Lanong (nl) político indio (es); ভারতীয় রাজনীতিবিদ (bn); India poliitik (et); politikari indiarra (eu); políticu indiu (ast); polític indi (ca); Indian politician (en); político indiano (pt); politikan indian (sq); سیاستمدار هندی (fa); indisk politiker (da); politician indian (ro); indisk politiker (sv); indisk politikar (nn); פוליטיקאי הודי (he); індійський політик (uk); hinduski polityk (pl); politico indiano (it); político indio (gl); intialainen poliitikko (fi); Indian politician (en); سياسي هندي (ar); индийский политик (ru); இந்திய அரசியல்வாதி (ta)

बिंदो लानॉन्ग हे भारतीय राजकारणी आहेत. ते १९८३ मध्ये एकदा आणि २००८ मध्ये युनायटेड डेमोक्रॅटिक पार्टीचे सदस्य म्हणून दोनदा मेघालय विधानसभेवर निवडून आले आहेत. त्यांनी जून २०१९ मध्ये मुकुल संगमांच्या मंत्रिमंडळात कामगार, पर्यावरण, मदत आणि पुनर्वसन, भूकंप पुनर्वसन राज्यमंत्री म्हणून काम केले.[]

बिंदो लॅनाँग 
Indian politician
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखइ.स. १९७६
व्यवसाय
  • civil servant
राजकीय पक्षाचा सभासद
  • United Democratic Party
पद
  • Member of the Meghalaya Legislative Assembly
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

ते मार्च २००८ ते मे २००९ पर्यंत मेघालय विधानसभेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले आणि एप्रिल २०१० ते मार्च २०१३ पर्यंत ते मेघालयचे उपमुख्यमंत्री होते.

संदर्भ

संपादन
  1. ^ "Lanong for Cabinet berth to Pius". 28 August 2018.