बिंटर कॅनेरियास (स्पॅनिश: Binter Canarias) ही स्पेनच्या कॅनरी द्वीपसमूहावरील एक प्रादेशिक विमान वाहतूक कंपनी आहे.

बिंटर कॅनेरियासचे तेनेरीफ विमानतळावर उतरणारे ए.टी.आर. ७२ विमान

बाह्य दुवे संपादन