बास डी लिड

(बास डे लीडि या पानावरून पुनर्निर्देशित)


बास डी लिड हा नेदरलॅंड्सचा क्रिकेटपटु आहे. नेदरलॅंड्सच्या माजी खेळाडू टिम डी लीड यांचा तो पुत्र आहे.