बाष्पोत्सर्जन
बाष्पोत्सर्जन ही बाष्पीभवनामुळे होणारी उत्सर्जनाची प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया मुख्यतः वनस्पतींमध्ये आढळून येते. वनस्पती झाडाच्या पांनांमधून पाण्याच्या वाफेचे उत्सर्जन करतात.
यात मुळाद्वारे खेचलेले पाणी वापर झाल्यानंतर पर्णछिद्रांद्वारे बाहेर टाकले जाते.
ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. [१]
परिणाम करणारे घटक
संपादनजर पानाचा आकार जास्त असेल, तर बाष्पोत्सर्जनाचे प्रमाण अधिक असते. तसेच उन्हाळ्यात जास्त बाष्पोत्सर्जन होते.