बाळ भिमराव

प्रकाश जाधव दिग्दर्शित २०१८ चा मराठी चित्रपट


बाळ भिमराव ९ मार्च, २०१८ रोजी प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट आहे.[१] या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रकाश नारायण जाधव यांनी केले असून मनीष कांबळे, मोहन जोशी, विक्रम गोखले, किशोरी शहाणे, निशा भगत आणि प्रेमा किरण यांच्या मुख्य भूमिका आहेत.[२][३]

बाळ भिमराव
दिग्दर्शन प्रकाश नारायण जाधव
पटकथा मंगेश सरदार
प्रमुख कलाकार मनीष कांबळे, मोहन जोशी, विक्रम गोखले, किशोरी शहाणे, प्रेमा किरण आणि निशा भगत
पार्श्वगायन शंकर महादेवन, सुरेश वाडकर व इतर
रंगभूषा इंद्रदेव यादव
देश भारत
भाषा मराठी
प्रदर्शित ९ मार्च २०१८
अवधी २ तास १० मिनिटे
टीपा
बाबासाहेबांच्या बालजीवनावरील चित्रपट

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बालपणाच्या जिवनावर आधारीत हा चित्रपट आहे. बाबासाहेब आंबेडकरांना बालपणी झालेल्या यातना, अपमान आणि त्यांचा संघर्ष याचे चित्रण आहे.[४][५]

कलाकार संपादन

कलाकार व त्यांच्या भमिका[६]

गीते संपादन

गीत व गायक

हे सुद्धा पहा संपादन

संदर्भ संपादन

  1. ^ "Bal Bhimrao Movie: Showtimes, Review, Trailer, Posters, News & Videos | eTimes". m.timesofindia.com. 2018-05-08 रोजी पाहिले.
  2. ^ BookMyShow. "Bal Bhimrao Movie (2018) | Reviews, Cast & Release Date in Mall - BookMyShow". BookMyShow (इंग्रजी भाषेत). 2018-05-08 रोजी पाहिले.
  3. ^ "https://t.justdial.com/Movies/Bal-Bhimrao-Marathi-Movie/11990190". t.justdial.com (इंग्रजी भाषेत). 2018-05-08 रोजी पाहिले. External link in |title= (सहाय्य)
  4. ^ "बाळ भिमराव हा चित्रपट आम्हचा पुर्वजांनी भोगलेल्या यातनांची जानिव करुन देणारी कलाकृती... मा.आनंदराज आंबेडकर - www.newslinesn.com". www.newslinesn.com (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 2018-07-14. 2018-05-08 रोजी पाहिले.
  5. ^ "Bal Bhimrao (2018) - Review, Star Cast, News, Photos | Cinestaan". Cinestaan. Archived from the original on 2018-07-15. 2018-05-08 रोजी पाहिले.
  6. ^ "Bal Bhimrao on Moviebuff.com". www.moviebuff.com. 2018-05-08 रोजी पाहिले.