बाळ बर्वे हे एक मराठी संगीतकार आहेत.

संगीत दिलेली गीतेसंपादन करा

  • अरूपास पाहे रूपी
  • खळेना घडीभर ही बरसात
  • घे झाकून मुख हे चंद्रमुखी
  • जगण्यासाठी आधाराची
  • जेव्हा तुला मी पाहिले
  • रे तुजविना मन रमेना
  • श्याम हे काय असे
  • क्षणोक्षणीं रात्रंदिन