बाळकृष्ण सखाराम कुळकर्णी
बाळकृष्ण सखाराम कुळकर्णी हे मराठी इतिहास लेखक होते. त्यांनी चांद्रसेनीय कायस्थ प्रभू ज्ञातितील ऐतिहासिक घराण्यांचे व वीरांच्या चरित्रांचे इतिहास लेखन केले.
पुस्तके
संपादन- चिटणीस घराण्याची संक्षिप्त माहिती व सनदा-पत्रे, १९१५[१]
- चिटणीस घराण्याची संक्षिप्त माहिती व यादी-सनदा-पत्रे, १९१७[२]
- चांद्रसेनीय कायस्थ प्रभूंच्या ग्रामण्याची माहिती व आज्ञापत्रे
- मावळा सरदार विश्वासराव नानाजी दिघे देशपांडे यांचे चरित्र , १९२४[३]
- वीर-रत्न बाजीप्रभु देशपांडे यांचे चरित्र, १९२५
- मुरारबाजी देशपांडे यांचे चरित्र, १९२९
- सरदार सुर्याजी प्रभू (चौबळ) यांचे ऐतिहासिक अल्प चरित्र [चौलच्या माहितीसह], १९४५
संदर्भ
संपादन- ^ कुळकर्णी, बाळकृष्ण सखाराम (१९१५). चिटणीस घराण्याची संक्षिप्त माहिती व सनदा-पत्रे (PDF). मुंबई: बाळकृष्ण सखाराम कुळकर्णी.
- ^ कुळकर्णी, बाळकृष्ण सखाराम (१९१७). चिटणीस घराण्याची संक्षिप्त माहिती व यादी-सनदा-पत्रे (PDF). मुंबई: बाळकृष्ण सखाराम कुळकर्णी.
- ^ कुळकर्णी, बाळकृष्ण सखाराम (१९२४). मावळा सरदार विश्वासराव नानाजी दिघे देशपांडे यांचे चरित्र (PDF). मुंबई: बाळकृष्ण सखाराम कुळकर्णी.