बालमित्र मराठी विभागीय साहित्य संमेलन

पहिले बालमित्र मराठी विभागीय साहित्य संमेलन २६-२७ जून २०१० या दिवसांना कऱ्हाड येथे झाले. संमेलनाध्यक्ष दैनिक सकाळचे संपादक सुरेशचंद्र पाध्ये होते.


पहा : साहित्य संमेलने