बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क कायदा, २००९
(बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ या पानावरून पुनर्निर्देशित)
बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायदा किंवा शिक्षणाचा अधिकार कायदा (RTE) हा भारताच्या संसदेचा ४ ऑगस्ट २००९ रोजी लागू केलेला एक कायदा आहे.[१] यामध्ये भारतीय राज्यघटनेच्या कलम २१(अ) अंतर्गत भारतात ६ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांसाठी मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाच्या महत्त्वाच्या पद्धतींचे वर्णन आहे.[२] १ एप्रिल २०१० रोजी हा कायदा अंमलात आला. यामुळे प्रत्येक मुलाचे शिक्षण हा मूलभूत अधिकार बनवणाऱ्या १३५ देशांपैकी भारत हा एक देश बनला.[३][४]
शिक्षण अधिकार कायद्याच्या शीर्षकामध्ये ‘मुक्त आणि अनिवार्य’ हे शब्द समाविष्ट आहेत.
संदर्भ
संपादन- ^ "शिक्षण हक्क कायदा (Right to Education Act)". मराठी विश्वकोश. 2021-07-06. 2022-02-05 रोजी पाहिले.
- ^ "Constitutional Provisions". web.archive.org. 2010-02-01. 2010-02-01 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-02-05 रोजी पाहिले.
- ^ Dhar, Aarti (2010-04-01). "Education is a fundamental right now" (इंग्रजी भाषेत). New Delhi. ISSN 0971-751X.
- ^ "India launches right to education" (इंग्रजी भाषेत). 2010-04-01.