बात्मान (तुर्की: Batman ili) हा तुर्कस्तान देशामधील एक प्रांत आहे. तुर्कस्तानच्या आग्नेय भागात वसलेल्या ह्या प्रांताची लोकसंख्या सुमारे ५.१ लाख आहे. बात्मान ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताची राजधानी आहे. बात्मान ह्या तैग्रिस नदीच्या प्रमुख उपनदीवरून ह्या प्रांताचे नाव पडले आहे.

बात्मान प्रांत
Batman ili
तुर्कस्तानचा प्रांत

बात्मान प्रांतचे तुर्कस्तान देशाच्या नकाशातील स्थान
बात्मान प्रांतचे तुर्कस्तान देशामधील स्थान
देश तुर्कस्तान ध्वज तुर्कस्तान
राजधानी बात्मान
क्षेत्रफळ ४,६४९ चौ. किमी (१,७९५ चौ. मैल)
लोकसंख्या ५,१०,२००
घनता ११० /चौ. किमी (२८० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ TR-72
संकेतस्थळ batman.gov.tr
बायबुर्त प्रांतामधील जिल्ह्यांचा विस्तृत नकाशा (तुर्की भाषा)

बाह्य दुवेसंपादन करा