बाटकेन हे किर्गिझस्तानच्या वायव्य दिशेला असलेलं एक छोटे शहर आहे. ते बाटकेन विभागाची राजधानी आहे. बाटकेन शहराचे क्षेत्रफळ २०५ चौ. किमी असून २००९ मध्ये शहराची एकूण लोकसंख्या १९,७१८ होती.[१]

संदर्भसंपादन करा