बागकाम हे वनस्पती लावण्याची, जगविण्याची, वाढविण्याची व निगा राखण्याची एक पद्धत आहे. बगिच्यांमध्ये अथवा बागेत झाडे अथवा वनस्पती या फुलांसाठी, फळांसाठी व शोभेसाठी लावल्या जातात. फळझाडे व भाजीपाला हा विविध उपयोगासाठी लावला जातो जसे, रंग तयार करण्यास, वैद्यकिय उपयोगासाठी, किंवा सौंदर्यप्रसाधने बनविण्यासाठी. अनेक लोकांसाठी बागकाम हे ताण हलका करण्याची एक क्रिया असते.

बागकामास लागणारी उपकरणे व हत्यारे
बागकामास लागणारी उपकरणे व हत्यारे

बागकाम हे विविध स्तरांवर करण्यात येते. घरघुती बागकाम ते मोठमोठ्या उद्योगांमध्ये, जसे लॅंडस्केपिंग[मराठी शब्द सुचवा] इत्यादी.