बांगलादेश क्रिकेट संघाचा स्कॉटलंड दौरा, २०१०

बांगलादेश क्रिकेट संघाने १९ जुलै २०१० रोजी एक एकदिवसीय आंतरराष्ट्रीय खेळण्यासाठी स्कॉटलंडचा दौरा केला. बांगलादेशने स्कॉटलंडमध्ये २० जुलै रोजी नेदरलँड्सविरुद्ध अतिरिक्त एकदिवसीय सामना खेळला.

बांगलादेश क्रिकेट संघाचा स्कॉटलंड दौरा, २०१०
बांगलादेश
स्कॉटलंड
तारीख १९ जुलै – १९ जुलै २०१०
एकदिवसीय मालिका
नेदरलँड्स विरुद्ध बांगलादेश क्रिकेट संघाचा स्कॉटलंड दौरा, २०१०
बांगलादेश
नेदरलँड
तारीख २० जुलै – २० जुलै २०१०
संघनायक मश्रफी मोर्तझा पीटर बोरेन
एकदिवसीय मालिका
निकाल नेदरलँड संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली
सर्वाधिक धावा इमरुल कायस (५३) एरिक स्वार्झिन्स्की (६७)
सर्वाधिक बळी नजमुल हुसेन (२)
शाकिब अल हसन (२)
पीटर बोरेन (३)

एकदिवसीय मालिका - बांगलादेश विरुद्ध स्कॉटलंड

संपादन

पहिला सामना

संपादन
१९ जुलै २०१०
धावफलक
वि
एकही चेंडू टाकल्याशिवाय सामना रद्द झाला
टायटवुड, ग्लासगो
पंच: कुमार धर्मसेना (श्रीलंका) आणि इयान रामगे

एकदिवसीय मालिका - बांगलादेश विरुद्ध नेदरलँड

संपादन

पहिला सामना

संपादन
२० जुलै २०१०
धावफलक
बांगलादेश  
१९९/७ (३० षटके)
वि
  नेदरलँड्स
२००/४ (२८.५ षटके)
इमरुल कायस ५३ (५०)
पीटर बोरेन ३/२९ (६ षटके)
एरिक स्वार्झिन्स्की ६७ (५४)
नजमुल हुसेन २/२८ (६ षटके)
नेदरलँड्स ६ गडी राखून विजयी
टायटवुड, ग्लासगो
पंच: कुमार धर्मसेना (श्रीलंका) आणि इयान रामगे
  • नेदरलँड्सने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • पावसामुळे सामना २० षटकांचा कमी झाला.

संदर्भ

संपादन