बांगलादेश क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०१६-१७

बांगलादेश क्रिकेट संघाने डिसेंबर २०१६ ते जानेवारी २०१७ दरम्यान न्यू झीलंडचा दौरा केला. सदर दौऱ्यावर दोन कसोटी, तीन एकदिवसीय आणि तीन टी२० सामने खेळवले गेले.[१][२][३][४]

बांगलादेश क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०१६-१७
न्यू झीलंड
बांगलादेश
तारीख २२ डिसेंबर २०१६ – २४ जानेवारी २०१७
संघनायक केन विल्यमसन (ए.दि.) मशरफे मोर्तझा (ए.दि. आणि टी२०)
मुशफिकुर रहिम (१ली कसोटी)
तमिम इक्बाल (२री कसोटी)
कसोटी मालिका
निकाल न्यू झीलंड संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली
सर्वाधिक धावा टॉम लॅथम (३०२) शकिब अल हसन (२८४)
सर्वाधिक बळी ट्रेंट बोल्ट (१२) शकिब अल हसन (६)
एकदिवसीय मालिका
निकाल न्यू झीलंड संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावा नेल ब्रुम (२२८) इमरुल केस (११९)
सर्वाधिक बळी टीम साऊथी (५) शकिब अल हसन (५)
२०-२० मालिका
निकाल न्यू झीलंड संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावा केन विल्यमसन (१४५) महमुदुल्लाह (८९)
सर्वाधिक बळी इश सोढी (५) रुबेल होसेन (७)

न्यू झीलंडच्या संघाने एकदिवसीय आणि टी२० ह्या दोन्ही मालिका ३-० ने जिंकल्या[५][६] आणि कसोटीमालिकेतसुद्धा २-० असे निर्भेळ यश मिळवले[७]

संघ संपादन

एकदिवसीय टी२० कसोटी
  न्यूझीलंड[८]   बांगलादेश[९]   न्यूझीलंड[१०]   बांगलादेश[११]   न्यूझीलंड[१२]   बांगलादेश[१३]

सराव सामना संपादन

५० षटके: न्यू झीलंड XI वि बांगलादेशी संपादन

२२ डिसेंबर २०१६
११:००
धावफलक
बांगलादेशी  
२४५/८ (४३ षटके)
वि
  न्यू झीलंड XI
२४७/७ (४१.४ षटके)
मुशफिकुर रहिम ४५ (४१)
शॉन हिक्स २/३० (६ षटके)
बेन हॉर्न ६०* (५३)
शकिब अल हसन ३/४१ (७ षटके)
न्यू झीलंड XI ३ गडी राखून विजयी (ड/लु पद्धत)
हॅगले ओव्हल, ख्राईस्टचर्च
पंच: ख्रिस ब्राउन (न्यू) आणि शॉन हेग (न्यू)
  • नाणेफेक : बांगलादेशी, फलंदाजी.
  • पावसामुळे सामना प्रत्येकी ४३ षटकांचा खेळवण्यात आला.


एकदिवसीय मालिका संपादन

१ला सामना संपादन

२६ डिसेंबर २०१६
११:००
धावफलक
न्यूझीलंड  
३४१/७ (५० षटके)
वि
  बांगलादेश
२६४ (४४.५ षटके)
टॉम लॅथम १३७ (१२१)
शकिब अल हसन ३/६९ (१० षटके)
शकिब अल हसन ५९ (५४)
जेम्स नीशॅम ३/३६ (७ षटके)
न्यू झीलंड ७७ धावांनी विजयी
हॅगले ओव्हल, ख्राईस्टचर्च
पंच: वेन नाईट्स (न्यू) आणि चेट्टीतोडी शमशुद्दीन (भा)
सामनावीर: टॉम लॅथम (न्यू)
  • नाणेफेक : न्यू झीलंड, फलंदाजी
  • केन विल्यमसन हा न्यू झीलंडतर्फे आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वात जलद ४,००० धावा पूर्ण करणारा फलंदाज ठरला.[२०]
  • न्यू झीलंडची धावसंख्या ही बांगलादेशविरुद्ध सर्वोत्कृष्ट धावसंख्या.[२०]
  • मशरफे मोर्तझाच्या आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वात जलद १,५०० धावा पूर्ण.[२१]


२रा सामना संपादन

२९ डिसेंबर २०१६
११:००
धावफलक
न्यूझीलंड  
२५१ (५० षटके)
वि
  बांगलादेश
१८४ (४२.४ षटके)
नेल ब्रुम १०९ (१०७)
मशरफे मोर्तझा ३/४९ (१० षटके)
इमरुल केस ५९ (८९)
केन विल्यमसन ३/२२ (५ षटके)
न्यू झीलंड ६७ धावांनी विजयी
सॅक्स्टन ओव्हल, नेल्सन
पंच: ख्रिस ब्राऊन (न्यू) आणि पॉल रायफेल (ऑ)
सामनावीर: नेल ब्रुम (न्यू)


३रा सामना संपादन

३१ डिसेंबर २०१६
११:००
धावफलक
बांगलादेश  
२३६/९ (५० षटके)
वि
  न्यूझीलंड
२३९/२ (४१.२ षटके)
तमिम इक्बाल ५९ (८८)
मिचेल सॅंटनर २/३८ (१० षटके)
नेल ब्रुम ९७ (९७)
मुशफिकुर रहमान २/३२ (९.२ षटके)
न्यू झीलंड ८ गडी व ५२ चेंडू राखून विजयी
सॅक्स्टन ओव्हल, नेल्सन
पंच: ख्रिस ब्राऊन (न्यू) आणि चेट्टीतोडी शमशुद्दीन (भा)
सामनावीर: केन विल्यमसन (न्यू)
  • नाणेफेक : बांगलादेश, फलंदाजी
  • नेल ब्रुम आणि केन विल्यमसन यांनी केलेली १७९ धावांची भागीदारी ही न्यू झीलंडची दुसऱ्या गड्यासाठी सर्वोत्कृष्ट भागीदारी.[२३]


टी२० मालिका संपादन

१ला सामना संपादन

३ जानेवारी २०१७
१५:००
धावफलक
बांगलादेश  
१४१/८ (२० षटके)
वि
  न्यूझीलंड
१४३/४ (१८ षटके)
न्यू झीलंड ६ गडी व १२ चेंडू राखून विजयी
मॅकलीन पार्क, नेपियर
पंच: शॉन हेग (न्यू) आणि वेन नाईट्स (न्यू)
सामनावीर: केन विल्यमसन (न्यू)


२रा सामना संपादन

६ जानेवारी २०१७
१५:००
धावफलक
न्यूझीलंड  
१९५/७ (२० षटके)
वि
  बांगलादेश
१४८ (१८.१ षटके)
कॉलिन मुन्रो १०१ (५४)
रुबेल होसेन ३/३७ (४ षटके)
शब्बीर रहमान ४८ (३२)
इश सोढी ३/३६ (४ षटके)
न्यू झीलंड ४७ धावांनी विजयी
बे ओव्हल, माउंट माऊंट मौन्गानुई
पंच: ख्रिस ब्राऊन (न्यू) आणि शॉन हेग (न्यू)
सामनावीर: कॉलिन मुन्रो (न्यू)
  • नाणेफेक : बांगलादेश, गोलंदाजी
  • आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये शतक झळकावणारा कॉलिन मुन्रो हा न्यू झीलंडचा तिसरा फलंदाज


३रा सामना संपादन

८ जानेवारी २०१७
१५:००
धावफलक
न्यूझीलंड  
१९४/४ (२० षटके)
वि
  बांगलादेश
१६७/६ (२० षटके)
कोरे ॲंडरसन ९४* (४१)
रुबेल होसेन ३/३१ (४ षटके)
सौम्य सरकार ४२ (२८)
इश सोढी २/२२ (४ षटके)
न्यू झीलंड २७ धावांनी विजयी
बे ओव्हल, माउंट माऊंट मौन्गानुई
पंच: ख्रिस ब्राऊन (न्यू) आणि वेन नाईट्स (न्यू)
सामनावीर: कोरे ॲंडरसन (न्यू)
  • नाणेफेक : बांगलादेश, गोलंदाजी
  • आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण: टॉम ब्लन्डेल (न्यू).
  • कोरे ॲंडरसन हा टी२० डावामध्ये न्यू झीलंडतर्फे सर्वात जास्त १० षटकार मारणारा फलंदाज ठरला.[२५]
  • कोरे ॲंडरसनच्या ९४ धावा ह्या आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये ५व्या क्रमांकावरच्या फलंदाजाने केलेल्या सर्वात जास्त धावा.[२५]
  • कोरे ॲंडरसन आणि केन विल्यमसनची १२४ धावांची भागीदारी ही न्यू झीलंडची ४थ्या गड्यासाठी टी२० मधील सर्वात मोठी भागीदारी.[२५]


कसोटी मालिका संपादन

१ली कसोटी संपादन

१२-१६ जानेवारी २०१७
१०:३०
धावफलक
वि
५९५/८घो (षटके)
शकिब अल हसन २१७ (२७६)
नेल वॅग्नर ४/१५१ (४४ षटके)
५३९ (१४८.२ षटके)
टॉम लॅथम १७७ (३२९)
कामरुल इस्लाम रब्बी ३/८७ (२६ षटके)
१६० (५७.५ षटके)
शब्बीर रहमान ५० (१०१)
ट्रेंट बोल्ट ३/५३ (१३.५ षटके)
२१७/३ (३९.४ षटके)
केन विल्यमसन १०४* (९०)
मेहेदी हसन २/६६ (११.४ षटके)
न्यू झीलंड ७ गडी राखून विजयी
बेसिन रिझर्व्ह, वेलिंग्टन
पंच: मराइस ईरास्मुस (द) आणि पॉल रायफेल (ऑ)
सामनावीर: टॉम लॅथम (न्यू)
  • नाणेफेक: न्यू झीलंड, गोलंदाजी
  • १ल्या दिवशी पाऊस आणि अपुऱ्या सुर्यप्रकाशामुळे केवळ ४०.२ षटकांचा खेळ होऊ शकला.
  • ३ऱ्या दिवशी आलेल्या पावसामुळे २ षटके उरलेली असताना खेळ थांबविण्यात आला.
  • कसोटी पदार्पण: सुभाशिष रॉय आणि तास्किन अहमद (बां).
  • शकिब अल हसनच्या २१७ धावा ही बांगलादेशी फलंदाजातर्फे सर्वोत्कृष्ट कसोटी कामगिरी. ३,००० कसोटी धावा पूर्ण करणारा तो बांगलादेशचा दुसरा फलंदाज.[२६]
  • मुशफिकुर रहिम आणि शकिब अल हसन यांची ३५९ धावांची भागीदारी ही बांगलादेशतर्फे सर्वोत्कृष्ट कसोटी भागीदारी.[२६]
  • कसोटी सामन्यामध्ये बदली यष्टिरक्षक म्हणून इमरुल केसचे (बा) सर्वात जास्त झेल (५).[२७]
  • बांगलादेशची पहिल्या डावातील धावसंख्या ही कसोटी क्रिकेटमधील पराभवामध्ये निकालात लागलेली सर्वात मोठी धावसंख्या.[२८]


२री कसोटी संपादन

२०-२४ जानेवारी २०१७
१०:३०
धावफलक
वि
२८९ (८४.३ षटके)
सौम्य सरकार ८६ (१०४)
टिम साऊथी ५/९४ (२८.३ षटके)
३५४ (९२.४ षटके)
हेन्री निकोल्स ९८ (१४९)
शकिब अल हसन ४/५० (१२.४ षटके)
१७३ (५२.५ षटके)
महमुदुल्लाह ३८ (६७)
नेल वॅग्नर ३/४४ (१२ षटके)
१११/१ (१८.४ षटके)
टॉम लॅथम ४१* (५९)
कामरुल इस्लाम रब्बी १/२१ (३ षटके)
न्यू झीलंड ९ गडी राखून विजयी
हॅगले ओव्हल, ख्राईस्टचर्च
पंच: नायजेल लॉंग (इं) आणि पॉल रायफेल (ऑ)
सामनावीर: टिम साऊथी (न्यू)


संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ "क्रिकेट वेळापत्रक २०१६: नवीन वर्षातील सर्व प्रमुख मालिकांचे सामने आणि तारखा". इंटरनॅशनल बिझनेस टाइम्स (इंग्रजी भाषेत). ३ जानेवारी २०१६ रोजी पाहिले.
  2. ^ "क्रिकेट: प्लीज सेव्ह अस फ्रॉम ग्राउंडहॉग डे". न्यू झीलंड हेराल्ड (इंग्रजी भाषेत). ३ जानेवारी २०१६ रोजी पाहिले.
  3. ^ "इंग्लंड विरुद्ध २०१८ मधील दिवस-रात्र कसोटीसाठी इडन पार्क सज्ज". स्टफ.को.एनझेड (इंग्रजी भाषेत). २७ मे २०१६ रोजी पाहिले.
  4. ^ "इंग्लंड विरुद्ध २०१८ मध्ये इडन पार्कवर दिवस-रात्र कसोटीचे न्यू झीलंडचे लक्ष्य". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २७ मे २०१६ रोजी पाहिले.
  5. ^ "न्यू झीलंडच्या आठ गडी राखून मिळवलेल्या विजयामध्ये ब्रुम, विल्यमसन चमकले". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 2017-01-08. ८ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
  6. ^ "ॲंडरसनच्या ४१ चेंडूंतील ९४ धावांनी न्यू झीलंडचा ३-० ने विजय". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 2017-01-08. ८ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
  7. ^ "बांगलादेशच्या वाताहतीनंतर न्यू झीलंडने कसोटी मालिका २-०ने जिंकली". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २३ जानेवारी २०१६ रोजी पाहिले.
  8. ^ "ब्रुम, रॉंचीला बांगलादेश एकदिवसीय मालिकेसाठी परत बोलावले". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २५ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
  9. ^ "बांगलादेश एकदिवसीय संघात मुस्तफिजूरचे पुनरागमन". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २५ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
  10. ^ a b "बांगलादेश टी२० साठी न्यू झीलंड संघात टॉम ब्रुस व बेन व्हिलरची निवड". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २८ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
  11. ^ "पहिल्या टी२० साठी शुवागता, तैजुलचे संघात पुनरागमन". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
  12. ^ "बांगलादेशविरुद्ध कसोटीसाठी टेलर, बोल्टची निवड". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ८ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
  13. ^ "पहिल्या कसोटीसाठी मुस्तफिजुरला विश्रांती; मुस्तफिजूर तंदुरुस्त". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ८ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
  14. ^ "हॅमस्ट्रींग दुखापतीमुळे मुशफिकुर रहिम बाहेर". इएसपीएन क्रिकइन्फो. २८ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
  15. ^ "तिसर्‍या एकदिवसीय सामन्यासाठी न्यू झीलंडच्या संघात जीतन पटेलचा समावेश". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
  16. ^ "बांगलादेशविरुद्ध टी२० मालिकेतून गुप्टिलला वगळले". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
  17. ^ "परिचीत परिस्थितीमध्ये बांगलादेशचे लक्ष्य बरोबरीकडे". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ८ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
  18. ^ "रॉंचीच्या जागी नवोदित ब्लंडेल". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ८ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
  19. ^ a b "मुशफिकुर, केस आणि मोमिनूलला महत्त्वाची कसोटीतून वगळले". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २३ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
  20. ^ a b "केन विल्यमसन: न्यू झीलंडतर्फे सर्वात जलद ४,०००". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २६ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
  21. ^ "न्यू झीलंड वि बांगलादेश, १ला ए.दि.सामना, धावफलक". क्रिकआर्काइव्ह (इंग्रजी भाषेत). २६ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
  22. ^ "ब्रुमच्या शतकानंतर बांगलादेशच्या घसरगुंडीने मालिकेत २-०ने परभव". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
  23. ^ "नेल ब्रुम स्टीक्स इट टू बांग्लादेश ॲज ब्लॅक कॅप्स स्वीप ओडीआय सिरीज". स्टफ (इंग्रजी भाषेत). १ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
  24. ^ a b "न्यू इयर, न्यू फॉर्मॅट ऑफर्स होप फॉर बांगलादेश". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ३ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
  25. ^ a b c "ॲंडरसनच्या षटकाराने सजलेल्या ९४* धावांनी बांगलादेशला धुतले". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ८ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
  26. ^ a b "बांगलादेशच्या विक्रमांचे पुर्नलेखन: शकिब द इंडिव्हिजुअल ॲंड शकिब द पार्टनर". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १६ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
  27. ^ "उशीरा बाद झालेल्या फलंदाजांमुळे बांगलादेशला धक्का". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १६ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
  28. ^ "बांगलादेशच्या ५९५: पराभूत झालेली सर्वात मोठी धावसंख्या". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १६ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
  29. ^ "शकिबच्या तीन बळींनंतर कसोटी दोलायमान". २३ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
  30. ^ "ब्लॅक कॅप्स एंड बांगलादेश'ज टॉर्मंट विथ रुथलेस व्हिक्टरी इन सेकंड टेस्ट". २३ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.

बाह्य दुवे संपादन