बांगलादेशमधील हिंदू धर्म

(बांगलादेशामध्ये हिंदू धर्म या पानावरून पुनर्निर्देशित)


बांगलादेशामध्ये हिंदू धर्म हा इस्लाम नंतर दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा धर्म आहे. भारतनेपाळ यानंतर बांग्लादेश हे तिसरे हिंदू धर्मीयांची सर्वाधिक लोकसंख्या असलेले राष्ट्र आहे. बांगलादेशातील २०११ च्या जनगणनेनुसार देशातील एकूण लोकसंख्येत ८.९६% प्रमाण हिंदूंचे असून त्यांची लोकसंख्या १,२४,९२,४२७ एवढी आहे.

वर्षनिहाय हिंदू लोकसंख्या संपादन

बांगलादेशातील हिंदू लोकसंख्या
वर्ष लोक. ±%
इ.स. १९०१ ९५,४६,२४०
इ.स. १९११ ९९,३९,८२५ +४%
इ.स. १९२१ १,०१,७६,०३० +२%
इ.स. १९३१ १,०४,६६,९८८ +२%
इ.स. १९४१ १,१७,५९,१६० +१२%
इ.स. १९५१ ९२,३९,६०३ −२१%
इ.स. १९६१ ९३,७९,६६९ +१%
इ.स. १९७४ ९६,७३,०४८ +३%
इ.स. १९८१ १,०५,७०,२४५ +९%
इ.स. १९९१ १,११,७८,८६६ +५%
इ.स. २००१ १,१३,७९,००० +१%
इ.स. २०११ १,२४,९२,४२७ +९%
*बांगलादेशच्या स्वातंत्र्ययुद्धामुळे १९७१ ची जणगणना पुढे लांबवली गेली.
हिंदू धर्माशी निगडित लेख
 हिंदू धर्म

हिंदू धर्म

चित्रदालन संपादन

 
शंकराचे मंदिर, पुथिया, राजशाही
 
ढाकेश्वरी राष्ट्रीय मंदिर, ढाका
 
धमराई येथील रथयात्रा
 
ढाकामधील दुर्गापूजा

घटणारे हिंदूंचे प्रमाण संपादन

बांगलादेशमध्ये घटणारी हिंदू लोकसंख्या
वर्ष टक्केवारी (%)
१९०१ ३३.००
१९११ ३१.५०
१९२१ ३०.६०
१९३१ २९.४०
१९४१ २८.००
१९५१ २२.०५
१९६१ १८.५०
१९७४ १३.५०
१९८१ १२.१३
१९९१ १०.५१
२००१ ९.२०
२०११ ८.९६

बाह्य दुवे संपादन