बहारुद्दीन युसुफ हबिबी

बहारुद्दीन युसुफ हबिबी ( जून २५, इ.स. १९३६) हा इंडोनेशियाचा भूतपूर्व राष्ट्राध्यक्ष आहे. रुडी हबीबी किंवा बी.जे. हबीबी या नावांनी ओळखल्या जाणारा हबीबी १९९८ ते १९९९ दरम्यान राष्ट्राध्यक्षपदावर होता.

बहारुद्दीन युसुफ हबिबी
Bacharuddin Jusuf Habibie official portrait.jpg

इंडोनेशिया ध्वज इंडोनेशियाचा तिसरा राष्ट्राध्यक्ष
कार्यकाळ
२१ मे १९९८ – २० ऑक्टोबर १९९९
मागील सुहार्तो
पुढील अब्दुररहमान वाहिद

जन्म २५ जून, १९३६ (1936-06-25) (वय: ८६)
पारे-पारे, दक्षिण सुलावेसी, डच ईस्ट इंडीज
धर्म सुन्नी इस्लाम
सही बहारुद्दीन युसुफ हबिबीयांची सही