बहामास क्रिकेट असोसिएशन

बहामास क्रिकेट असोसिएशन ही बहामासमधील क्रिकेट खेळाची अधिकृत प्रशासकीय संस्था आहे. बहामास क्रिकेट असोसिएशन ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेत बहामाची प्रतिनिधी आहे आणि ती एक सहयोगी सदस्य आहे[१] आणि १९८६ पासून त्या संस्थेची सदस्य आहे. आयसीसी अमेरिका क्षेत्रामध्ये त्याचा समावेश आहे.

संदर्भ संपादन

  1. ^ "Ireland and Afghanistan ICC newest full members amid wide-ranging governance reform". International Cricket Council. 22 June 2017. 1 September 2018 रोजी पाहिले.