बहरैन महिला क्रिकेट संघाचा कतार दौरा, २०२४-२५

बहरैन महिला क्रिकेट संघाने ३ ते ८ डिसेंबर २०२४ या काळात ५ टी२०आ खेळण्यासाठी कतारचा दौरा केला. कतार महिलांनी मालिका ४-१ अशी जिंकली.

बहरैन महिला क्रिकेट संघाचा कतार दौरा, २०२४-२५
कतार
बहरैन
तारीख ३ – ८ डिसेंबर २०२४
संघनायक आयशा दीपिका रसंगिका
२०-२० मालिका
निकाल कतार संघाने ५-सामन्यांची मालिका ४–१ जिंकली
सर्वाधिक धावा आयशा (१६०) दीपिका रसंगिका (१८४)
सर्वाधिक बळी सुधा थापा (७)
रोहीद अख्तर (७)
श्रुती यादव (६)
मालिकावीर दीपिका रसंगिका (बहरैन)
आयशा (कतार)

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका

संपादन

१ला सामना

संपादन
३ डिसेंबर २०२४
धावफलक
कतार  
११८/७ (२० षटके)
वि
  बहरैन
१०६/६ (२० षटके)
आयशा ३६ (२३)
श्रुती यादव ३/१८ (४ षटके)
दीपिका रसंगिका २५ (२४)
शाहरीन बहादूर २/२० (४ षटके)
कतार महिला १२ धावांनी विजयी.
वेस्ट एंड पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दोहा
पंच: अब्दुल सलाम (कतार) आणि शिवानी मिश्रा (कतार)
  • नाणेफेक : बहरैन महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • सई पारखी, श्रुती यादव, झायनेब फाजील (बहरैन), अम्मा काशिफ, मारिया जेकब, रोहीद अख्तर आणि सरगम पटेल (कतार) या सर्वांनी टी२०आ पदार्पण केले.

२रा सामना

संपादन
४ डिसेंबर २०२४
धावफलक
बहरैन  
९८ (२० षटके)
वि
  कतार
१०४/२ (१३ षटके)
दीपिका रसंगिका ३३ (२६)
सुधा थापा २/१३ (४ षटके)
रिझफा बानो इमॅन्युएल ३८ (२९)
दीपिका रसंगिका १/२१ (३ षटके)
कतार महिला ८ गडी राखून विजयी.
वेस्ट एंड पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दोहा
पंच: अब्दुल सलाम (कतार) आणि शिवानी मिश्रा (कतार)
सामनावीर: शाहरीन बहादूर (कतार)
  • नाणेफेक : बहरैन महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.

३रा सामना

संपादन
६ डिसेंबर २०२४
धावफलक
बहरैन  
१७४/६ (२० षटके)
वि
  कतार
१५५/५ (२० षटके)
दीपिका रसंगिका ६९ (३६)
रोहीद अख्तर २/२४ (४ षटके)
आयशा ५१ (२८)
दीपिका रसंगिका १/२७ (४ षटके)
बहरैन महिला १९ धावांनी विजयी.
वेस्ट एंड पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दोहा
पंच: मुहम्मद उस्मान (कतार) आणि रियाझ कुरुपकर (कतार)
सामनावीर: दीपिका रसंगिका (बहरैन)
  • नाणेफेक : कतार महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

४था सामना

संपादन
७ डिसेंबर २०२४
धावफलक
बहरैन  
१२८/८ (२० षटके)
वि
  कतार
१२९/१ (१५ षटके)
दीपिका रसंगिका ३८ (३९)
सुधा थापा ३/१९ (४ षटके)
रिझफा बानो इमॅन्युएल ५८ (४८)
दीपिका रसंगिका १/२२ (२ षटके)
कतार महिला ९ गडी राखून विजयी.
वेस्ट एंड पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दोहा
पंच: मुहम्मद उस्मान (कतार) आणि मोहम्मद नसीम (कतार)
सामनावीर: रिझफा बानो इमॅन्युएल (कतार)
  • नाणेफेक : कतार महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • झांसी माताधा (बहरैन) ने टी२०आ पदार्पण केले.

५वा सामना

संपादन
८ डिसेंबर २०२४
धावफलक
बहरैन  
१२८/४ (२० षटके)
वि
  कतार
१३१/६ (१८.४ षटके)
रसिका रॉड्रिगो ५०* (५१)
शाहरीन बहादूर २/२३ (४ षटके)
शाहरीन बहादूर ३५* (४८)
श्रुती यादव २/१८ (४ षटके)
कतार महिला ४ गडी राखून विजयी.
वेस्ट एंड पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दोहा
पंच: अब्दुल सलाम (कतार) आणि शिवानी मिश्रा (कतार)
सामनावीर: शाहरीन बहादूर (कतार)
  • नाणेफेक : कतार महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • शीतल हेटे (बहरैन) ने टी२०आ पदार्पण केले.

संदर्भ

संपादन

बाह्य दुवे

संपादन