बलराम दास टंडन
बलराम दास टंडन (१ नोव्हेंबर १९२७–१४ ऑगस्ट २०१८) [१] हे भारतीय राजकारणी आणि छत्तीसगडचे माजी राज्यपाल होते. [२] तारुण्यात काही वर्षे ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक आणि पंजाबमधील भारतीय जनता पक्षाचे नेते होते.[३] १९६९-७० मध्ये ते पंजाबचे उपमुख्यमंत्री होते.
Indian politician (1927-2018) | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | नोव्हेंबर १, इ.स. १९२७ अमृतसर | ||
---|---|---|---|
मृत्यू तारीख | ऑगस्ट १४, इ.स. २०१८ | ||
मृत्युचे कारण |
| ||
नागरिकत्व |
| ||
व्यवसाय | |||
राजकीय पक्षाचा सभासद | |||
पद |
| ||
| |||
संदर्भ
संपादन- ^ "CG : राज्यपाल बलराम दास टंडन का निधन, आज सुबह अस्पताल में किया था भर्ती". Nai Dunia. 14 August 2018 रोजी पाहिले.
- ^ "New Governors of UP, Bengal, Chhattisgarh, Gujarat and Nagaland named". IANS. news.biharprabha.com. 14 July 2014 रोजी पाहिले.
- ^ "Balramji Dass Tandon-A veteran leader from RSS school". 15 July 2014. 15 July 2014 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2014-10-10 रोजी पाहिले.