बरेली विभाग

(बरैली विभाग या पानावरून पुनर्निर्देशित)

बरेली विभाग उत्तर प्रदेशातील सतरा प्रशासकीय विभागांपैकी एक आहे.

बरेली विभागचा नकाशा

जिल्हे संपादन

या विभागात हे जिल्हे येतात.

मुख्यालय संपादन

या विभागाचे मुख्यालय बरैली येथे आहे. सध्याचे विभागाचे विभागीय आयुक्त श्री.के राममोहन राव आहेत.

संदर्भ संपादन