दक्षिण आसाममधील सिलचर हे प्रमुख शहर बराक नदीवर वसले आहे.

बराक नदी भारताच्या मणिपूर, मिझोरम आणि आसाम राज्यातून वाहणारी नदी आहे. ही नदी बांगलादेशमध्ये सुरमा नदीला मिळते.

सिलचरलखीपूर ही आसाममधील शहरे बराक नदीच्या काठावर वसली आहेत.