बबिता (चित्रपट अभिनेत्री)
भारतीय अभिनेत्री
बबिता शिवदासानी तथा बबिता कपूर (सिंधी:بَبيِتا شِوداساڻيِ) ही हिंदी चित्रपट अभिनेत्री आहे. हिने १९६६ ते १९७३ दरम्यान १९ चित्रपटांत मुख्य भूमिका केल्या.
![](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/9/9e/Kapoor_Women_%28cropped%29.jpg)
कौटुंबिक माहिती
संपादनबबिताचे वडील हरी शिवदासानी हे चित्रपटअभिनेते होते. अभिनेत्री साधना शिवदासानी हिची चुलतबहीण आहे. १९७१मध्ये बबिताने रणधीर कपूरशी लग्न केले. करिश्मा कपूर व करीना कपूर या हिच्या दोन मुली आहेत.