बदनामी म्हणजे किंवा वैयक्तिक, व्यवसाय संबंधित कुप्रसिद्धी होय. उत्पादन, गट, सरकार, धर्म, किंवा राष्ट्राची प्रतिष्ठा यांना हानी पोहोचवणाऱ्या खोट्या विधानासही बदनामी असे म्हणतात. सर्व न्यायाधिकारक्षेत्रात बदनामी, निराधार टीका विरोधात कायदेशीर कारवाई करण्यास परवानगी असते. ==प्रकार== 1) लेखी बदनामी लाय बेल Libel 2) तोंडाने बोलने Slander

विविध देशातील कायदे

संपादन

हे सुद्धा पहा

संपादन