बतावणी हा तमाशामधील एक उपप्रकार आहे. यात काल्पनिक किंवा अतिशयोक्तिपूर्ण गप्पा मारल्या जातात. अनेकदा थापा मारताना उत्स्फूर्त विनोदही केले जातात. बतावणी पाहणाऱ्याला हा प्रकार मनोरंजन नसून खरा वाटतो. गण-गवळणीनंतर बतावणी सादर होते.

बतावणीविषयक पुस्तके

संपादन
  • बतावणी/लोकनाट्य (आर.डी. सोनार)
  • बतावणी एक लोककला (आर. पी. गाडेकर )