बकुपिंपळगाव
बकुपिंपळगाव हे गाव प्रवरा नदिच्या जवळच वसलेले प्रगत असे गाव आहे. गावापासुन २ किमी अंतरावर देवगड हे प्रसिद्ध असे संस्थान आहे.
लोकसंख्या
संपादनगावाची लोकसंख्या १३४० आहे.
बकुपिंपळगाव हे गाव प्रवरा नदिच्या जवळच वसलेले प्रगत असे गाव आहे. गावापासुन २ किमी अंतरावर देवगड हे प्रसिद्ध असे संस्थान आहे.
गावाची लोकसंख्या १३४० आहे.