अहोम राजा सुहंगमंग यांनी स्थापन केलेल्या अहोम राज्याची राजधानी बकटा [] होती. हा भाग सध्याच्या आसाम, ईशान्य भारतात येतो. ही राजधानी दिहिंग नदीकाठी असल्याने, सुहंगमंग याला दिहिंगिया राजा म्हणूनही ओळखले जात होते. नंतरचा राजा, सुक्लेनमंगने राज्याची राजधानी गढगाव येथे हलविली.

संदर्भ

संपादन
  1. ^ विली